साहित्य:३/४ वाटी तूप (बटर - शेंगदाणे, तीळ, बदाम किंवा कोणतंही)
१/२ वाटी मध
३ वाट्या ओटमिल (सिरीयल)
ओटमिल (सिरीयल) भाजून घ्या. (हलका तपकिरी रंग येईपर्यंत)
भाड्यांत तूप आणि मध एकत्र गरम करा
भाजलेले ओट त्यात मिसळा
चिमुटभर मीठ घाला
सुका मेवा (बदाम, पिकॅन, खजूर) पाहिजे असेल तर घाला.
मिश्रण सपाट भाड्यांत पसरा.
फ्रिज मध्ये २ तास ठेवा.
वड्या कापा.
साधारण २० वड्या तयार होतात.
![]() |
|










