साहित्य:
कृती
सगळं नुसतंच हाताने एकत्र करुन (किंवा फुड प्रोसेसरमधून काढणे) पसरट भाड्यांत थापणे. साधारण एक तास फ्रिजमध्ये किंवा बाहेर ठेवावं. नंतर पाहिजे त्या आकारात वड्या कापाव्यात.
टिप: ओट्स आधी घालून इतर घटक हळूहळू एकत्र केले तर पाहिजे तसं प्रमाण कमी जास्त करता येईल.
- २.५ वाट्या ओट्स
- १/२ वाटी तूप किंवा Almond/Peanut/Mix Nuts Butter
- १/२ वाटी मध किंवा मेपल सिरप किंवा आगावे स्वीटनर
- चिमूटभर मीठ

|
|
|