साहित्य:
२/३ कप बारीक चिरलेले टॉमेटो
१/३ कप मेयॉनिस (Mayonnaise)
१/४ कप किसलेलं चीज
२ चमचे हिरवी चटणी/ पेस्तो
चिमूटभर मिरी पावडर
१ पाकिट गोठवलेल्या पार्या (Fillo Tart Shells)
कृती:
एका भांड्यात टॉमेटो, मेयॉनीस, चीज, चटणी/पेस्तो आणि मिरी पावडर एकत्र करा. एकेका पारीत एकेक चमचा मिश्रण घाला. आणि ३५० फॅरेनहाईट वर ओव्हन गरम करुन १२ मिनिटं भाजा.
१५ पार्या तयार होतात.

|
|
|
|
|
|
|
|
No comments:
Post a Comment
नक्की कळवा तुम्हाला आवडली का पाककृती ते. वाट पहाते.