साहित्य:
१.५ कप रवा किंचित भाजून१/४ कप तांदूळ कण्या (तांदूळ मिक्सरमधून काढले तरी चालतात कण्या नसतील तर. तांदूळ धुऊन वाळवून घेतले तर उत्तम पण नाही केलं तसं तरी काही फरक पडत नाही.)
२ कप आंब्याचा रस
१कप दही
१ कप दूध
७ चमचे साखर
१ चमचा वेलची पावडर
१ चमचा तूप
चिमूटभर मीठ
१/२ चमचा बेंकिंग सोडा
कृती:
सर्व साहित्य एकत्र करुन इडली पात्रात १५ मिनिटं वाफवा. वाफ पूर्ण गेल्यानंतर इडल्या काढा. तूपाबरोबर गोड इडल्यांचा आस्वाद घ्यावा.
Sounds like Sandhana (fanasachi idli) !
ReplyDeleteThank u for sharing the recipe I remember having this at ur place during drama rehasal.. really loved it I will make this for my daughter ..
ReplyDeleteReminded me of Sandana , instead of phanas, mango..will try it sometime...
ReplyDelete